Gondia Live: गोदिया शहर पोलिस ठाण्यांतगर्त रेल्वे डब्लीग कॉलनी येथे आरटीपीसीआर तपासणीस नकार देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ६ एप्रिल रोजीची आहे. रेल्वे वार्ड डब्लिंग कॉलनी गोदिया हा कंटेटमेट झोन घोषित करण्यात आला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशान्वये परिसरातील सर्वांनी तपासणी करून घ्यावे, असे आदेश देण्यात आले.
$ads={1}
मात्र, आरोपीने तपासणीस नकार दिल्याने आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी फिर्यादी डॉ मयूर चिंतामण टेम्बुर्ने यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.