Nagpur News: नागपुर जिह्यात २४ तासात ४२ हजार नागरिकांचे लसीकरण

Nagpur Live,nagpur news,Nagpur,Nagpur Marathi News,

Nagpur Live,nagpur news,Nagpur,Nagpur Marathi News,

Nagpur News: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सगळीकडे लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग धरला आहे. यातच नागपुर शहरात केवळ गत २४ तासात तब्बल ४२ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळेच नागपुरात कोरोना लसीकरणाचा विक्रम पाहायला मिळत आहे. 

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान नागपुरात नुकतेच 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. 

यानंतर बुधवारी (दि.23) रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल ४१ हजार ८८१ नागरिकांचे लसीकरण यशस्वीरित्या करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.