Designed, Developed and Hosted by Be Media & Exam Helper
SSC RESULT WILL BE ANNOUNCED On 13 May at 1 PM
Maharashtra SSC 10th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10वीचा निकाल किंवा SSC परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारला, दिनांक 13/05/2024 रोजी दुपारी 01.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं दहावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. Maharashtra SSC 10th Result 2025 | SSC Result 2025 | SSC Result 2025 Live | Maharashtra 10th Result 2025